ई - पुस्तके

: मावळा भाग -१  : - लेखक श्री. दामोदर मगदूम


UjÉ{ÉiÉÒ ‡„É´É®úɪÉÉÆxÉÒ ºlÉÉ{ÉxÉ Eäò±É䱪ÉÉ ¨É®úÉ`öÒ ºÉɃÉÉVªÉÉSÉÉ ‡´ÉºiÉÉ®ú +]õEäò{ÉÉ®ú Eò®úiÉÉxÉÉ +xÉäEò ¨Éɴɳäý vÉÉ®úÉiÉÒlÉÔ {Éb÷±Éä. ºÉÁÉpùÒSªÉÉ MÉb÷‡Eò±±ªÉÉ´É®úÒ±É ¤ÉÖ¯ûVÉÉƺÉÉ®úJÉÒ +¦Éät ‡xɹ`öÉ +ºÉ±É䱪ÉÉ ¨ÉɴɲªÉÉÆxÉÒ ¨É½þÉ®úÉVÉÉÆ´É®úÒ±É ¸ÉvnùÉ +ɇhÉ º´É®úÉVªÉ|Éä¨ÉÉ{ÉÉä]õÒ VÉÒ´ÉÉSÉÒ {É´ÉÉÇ Eäò±ÉÒ xÉɽþÒ. iªÉÉÆSÉä ¤É‡±ÉnùÉxÉ , {É®úÉGò¨É º´É®úÉVªÉɺÉÉ`öÒSÉÉ iªÉÉMÉ +ÉVɽþÒ ºÉ´ÉÉǺÉÉ`öÒ º¢ÖòiÉÔnùɪÉEò +ɽä. ºÉnù®ú {ÉÖºiÉEò ¨Éɇ±ÉEòÉ +ºÉÉSÉ
YÉÉiÉ +YÉÉiÉ ¨ÉɴɲªÉÉÆSªÉÉ {É®úÉGò¨ÉÉ´É®úÒ±É +ÉføÉ´ÉÉ +ɽäþ.
ªÉÉ {ÉÖføÒ±É {ÉÖºiÉEòÉiÉ +É{ÉhÉ +ÉhÉJÉÒ EòɽþÒ ¨ÉɴɲªÉÉÆSÉÉ
{É®úÉGò¨ÉÉSÉÉ +xÉÖ¦É´É PÉä=.

हे ई पुस्तक वाचण्यासाठी अथवा डाउनलोड साठी
इथे क्लिक करा----------------------------------------------------------------------: शंभुराजें : - लेखक श्री. दामोदर मगदूम
 
छत्रपती संभाजी राजेंच्या ३५५व्या जयंती निमित्त शंभुराजेंना ई साहित्य प्रतिष्ठानचा मानाचा मुजरा.
शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठा राज्याचं महान साम्राज्यात परिवर्तन करणार्‍या या महान योद्ध्याची मराठी तरुणांना ओळख कमीच. गैरसमज जास्तच. एक लढवया म्हणून संभाजी महाराज अतुलनीय होतेच, पण ते एक विद्वान होते, अनेक भाषांचे आणि शास्त्रांचे अभ्यासक होते आणि त्यांनी या भाषांतूनही कविता देखिल केल्या होत्या हे सांगितले तर भल्याभल्यांना आश्चर्यच वाटेल. या अष्टपैलू महान व्यक्तित्वाची एक झलक दाखवणारं शंभूराजे हे ई पुस्तक. 

हे ई पुस्तक वाचण्यासाठी अथवा डाउनलोड साठी


----------------------------------------------------------------------

: यह तो श्रीं की इच्छा : लेखक - सुनील सामंत
 
   भाग -  १ आणि २


छत्रपती शिवराय  म्हणजे मराठी माणसाचं हृदय. देवतेच्याही वर त्यांचं स्थान. पण अमराठी लोकांना ते केवळ "एक राजा" वाटतात. भारतात होऊन गेलेल्या असंख्य पराक्रमी राजांपैकी एक. पण राजे तर केवळ अद्वितीय होते ना! म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटाची ओळख अमराठी लोकांना व्हावी यासाठी हा एक प्रयत्न

हे ई पुस्तक वाचण्यासाठी अथवा डाउनलोड साठी