शिलेदार


मराठी रियासत, नकाशात मोजत गेलो तर दक्षिणेपासुन सह्याद्री ते अटकेपार. पण खरी मराठी रियासत , स्वराज्य दौलत म्हणजे सह्याद्रीच्या गडकिल्ल्यावरील  बुरुजांसारखी अभेद्य निष्ठा असणारे “मावळे” मराठी रियासतीचे शिलेदार या सदरात मराठी रियासतीतील ज्ञात – अज्ञात शिलेदारांबद्दल माहिती लवकरच….